कारण परस्त्रीच्या ओठांतून मध स्रवतो, तिचे तोंड तेलापेक्षा तुळतुळीत असते; तरी ती अखेरीस दवण्यासारखी कडू व दुधारी तलवारीसारखी तीक्ष्ण होते. तिचे पाय मृत्यूकडे खाली जातात; तिची पावले अधोलोकास लागतात; म्हणून तिला जीवनाची नीट वाट सापडत नाही; तिचे मार्ग डळमळीत आहेत, हे तिला कळत नाही.
नीतिसूत्रे 5 वाचा
ऐका नीतिसूत्रे 5
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: नीतिसूत्रे 5:3-6
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ