एकदा मी आळशाच्या शेताजवळून, बुद्धिहीनाच्या द्राक्षमळ्याजवळून जात होतो; तेव्हा तो काटेर्यांनी भरून गेला आहे, त्याची जमीन खाजकुइरीने व्यापली आहे, व त्याची दगडी भिंत कोसळली आहे, असे मला आढळले.
नीतिसूत्रे 24 वाचा
ऐका नीतिसूत्रे 24
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: नीतिसूत्रे 24:30-31
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ