कारण ज्ञान परमेश्वर देतो; त्याच्या मुखातून ज्ञान व सुज्ञता येतात; सरळांसाठी तो यश:प्राप्ती सुलभ करतो; सात्त्विकपणे चालणार्यांना तो ढाल आहे; अशासाठी की त्याने नीतिमार्गांचे रक्षण करावे आणि आपल्या भक्तांचा मार्ग सांभाळावा. नीतिमत्ता, न्याय व सात्त्विकता अशा सर्व सन्मार्गांची तुला जाणीव घडेल.
नीतिसूत्रे 2 वाचा
ऐका नीतिसूत्रे 2
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: नीतिसूत्रे 2:6-9
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ