विवेक तुझे रक्षण करील, समंजसपणा तुला सांभाळील; म्हणजे कुमार्गापासून, विवेकशून्य गोष्टी करणार्या मनुष्यांपासून, तो तुला दूर ठेवील; ते सरळपणाचे मार्ग सोडून अंधकाराच्या मार्गांनी चालतात; त्यांना दुष्कर्म करण्यात आनंद वाटतो, दुष्कर्माच्या कुटिलतेवरून ते उल्लास पावतात; त्यांचे मार्ग वाकडे आहेत, त्यांच्या वाटा विपरीत आहेत.
नीतिसूत्रे 2 वाचा
ऐका नीतिसूत्रे 2
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: नीतिसूत्रे 2:11-15
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ