कारण ज्ञान तुझ्या चित्तात प्रवेश करील, आणि विद्या तुझ्या जिवाला रम्य वाटेल; विवेक तुझे रक्षण करील, समंजसपणा तुला सांभाळील; म्हणजे कुमार्गापासून, विवेकशून्य गोष्टी करणार्या मनुष्यांपासून, तो तुला दूर ठेवील
नीतिसूत्रे 2 वाचा
ऐका नीतिसूत्रे 2
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: नीतिसूत्रे 2:10-12
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ