दुसर्या दिवशी मोशे साक्षपटाच्या तंबूत गेला आणि पाहतो तर लेवी घराण्यातील अहरोनाच्या काठीला अंकुर फुटून ती फुलली आहे. तिला बदाम येऊन ते पिकले आहेत, असे त्याला दिसले.
गणना 17 वाचा
ऐका गणना 17
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: गणना 17:8
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ