मार्क 5:8-9
मार्क 5:8-9 MARVBSI
कारण तो त्याला म्हणत होता, “अरे अशुद्ध आत्म्या, ह्या माणसातून नीघ.” त्याने त्याला विचारले, “तुझे नाव काय?” त्याने उत्तर दिले, “माझे नाव सैन्य; कारण आम्ही पुष्कळ आहोत.”