आपल्या पित्याच्या जागी याजक होण्यासाठी ज्याच्यावर अभिषेक व संस्कार होईल त्याने तागाची पवित्र वस्त्रे घालून प्रायश्चित्त करावे. त्याने पवित्रस्थानासाठी प्रायश्चित्त करावे; दर्शनमंडप व वेदी ह्यांच्यासाठी प्रायश्चित्त करावे; आणि याजक व मंडळीतील सर्व लोक ह्यांच्यासाठी प्रायश्चित्त करावे.
लेवीय 16 वाचा
ऐका लेवीय 16
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: लेवीय 16:32-33
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ