कारण प्रभू कायमचा त्याग करणार नाही; तो जरी दु:ख देतो तरी तो आपल्या दयेच्या वैपुल्यानुसार करुणा करतो. तो कोणास मुद्दाम पीडा करीत नाही, मानवपुत्रांना दु:ख देत नाही. पृथ्वीवरील सर्व बंदिवानांना पायांखाली तुडवणे, परात्पराच्या समक्ष मनुष्याचे हक्क बुडवणे, कोणाचा दावा बिघडवणे, असली कृत्ये प्रभू पाहत नाही काय? प्रभूने आज्ञा केली नसल्यास कोण बोलला आणि त्याप्रमाणे घडून आले? अनिष्ट व इष्ट ही परात्पराच्या मुखातून येत नाहीत काय?
विलापगीत 3 वाचा
ऐका विलापगीत 3
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: विलापगीत 3:31-38
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ