“लिव्याथानास1 गळ घालून तुला ओढता येईल काय? दोरीने त्याची जीभ तुला दाबून धरता येईल काय? त्याच्या नाकात लव्हाळ्याची वेसण तुला घालता येईल काय? त्याच्या जबड्यात गळ रोवता येईल काय? तो तुझे आर्जव करीत राहील काय? तो तुला लाडीगोडी लावील काय? मी तुझा सतत दास होऊन राहीन, अशी आणभाक तो तुझ्याशी करील काय? लहान पक्ष्याशी खेळतात तसा तू त्याच्याशी खेळशील काय? त्याला बांधून तुझ्या कुमारीस तो खेळायला देशील काय? धीवरांचे संघ त्याचा व्यापार करतील काय? त्याला विभागून ते व्यापार्यांना2 देतील काय?
ईयोब 41 वाचा
ऐका ईयोब 41
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: ईयोब 41:1-6
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ