तर त्यांची कृती व त्यांचे अपराध ह्यांची त्यांना जाणीव करून देतो, त्यांनी उन्मत्तपणाचे वर्तन केले असे त्यांना दाखवून देतो. त्यांचे कान उघडून ते बोध घेतील असे तो करतो, आणि त्यांना अधर्म सोडायला सांगतो. हे ऐकून ते अंकित झाले तर ते आपले दिवस सुस्थितीत घालवतील, आपली वर्षे सुखाने काढतील; पण त्यांनी ऐकले नाही तर ते शस्त्राने ठार होतील; ज्ञानप्राप्तीवाचून त्यांचा प्राणान्त होईल.
ईयोब 36 वाचा
ऐका ईयोब 36
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: ईयोब 36:9-12
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ