तू पशूंना विचार, ते तुला शिकवतील; आकाशातील पक्ष्यांना विचार, ते तुला समजावून देतील; अथवा पृथ्वीशी बोल, ती तुला शिकवील; समुद्रातील मत्स्य तुला सांगतील. परमेश्वराच्या हाताने हे घडले आहे असे ह्या सर्वांवरून कोणाला समजायचे नाही? त्याच्याच हाती सर्व प्राण्यांचा जीव, सर्व मानवजातीचा प्राण आहे.
ईयोब 12 वाचा
ऐका ईयोब 12
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: ईयोब 12:7-10
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ