तेथे याकोबाचा झरा होता. चालून चालून दमलेला येशू तसाच त्या झर्यावर बसला; तेव्हा सुमारे सहावा तास होता. तेथे शोमरोनाची एक स्त्री पाणी काढण्यास आली. तिला येशू म्हणाला, “मला प्यायला पाणी दे.” कारण त्याचे शिष्य अन्न विकत घ्यायला नगरात गेले होते.
योहान 4 वाचा
ऐका योहान 4
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: योहान 4:6-8
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ