“मूल न झालेल्या वंध्ये, आनंदाने गजर कर; ज्या तुला प्रसूतिवेदना माहीत नाहीत ती तू आनंदाने जयघोष कर, आनंदाची आरोळी मार; कारण विवाहित स्त्रीच्या मुलांपेक्षा सोडलेल्या स्त्रीची मुले पुष्कळ आहेत असे परमेश्वर म्हणतो. आपल्या डेर्यांची जागा वाढव, आपल्या राहुट्यांच्या कनाथी पसरू दे; अटकाव करू नकोस; आपल्या दोर्या लांब कर, मेखा पक्क्या ठोक. कारण उजवीकडे व डावीकडे तुझा विस्तार होईल; तुझे संतान राष्ट्रांवर ताबा करील; व उजाड झालेली नगरे वसवील.
यशया 54 वाचा
ऐका यशया 54
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: यशया 54:1-3
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ