पाहा, राजा धर्माने राज्य करील, त्याचे सरदार न्यायाने सत्ता चालवतील. वार्यापासून आसरा व वादळापासून निवारा असा मनुष्य होईल; रुक्ष भूमीत पाण्याचे नाले, तप्त भूमीत विशाल खडकाची छाया असा तो होईल. तेव्हा पाहणार्यांचे डोळे मंद होणार नाहीत; ऐकणार्यांचे कान ऐकतील. उतावळ्यांच्या मनाला ज्ञानाचा उमज पडेल, तोतर्यांची जीभ अस्खलित व स्पष्ट बोलेल.
यशया 32 वाचा
ऐका यशया 32
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: यशया 32:1-4
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ