याकोबाला आपल्यापासून काही मूलबाळ होत नाही असे पाहून राहेल आपल्या बहिणीचा मत्सर करू लागली आणि ती याकोबाला म्हणाली, “आपण मला पुत्रवती करा, नाहीतर माझा प्राण चालला.” तेव्हा याकोब राहेलीवर रागावून म्हणाला, “मी काय देवाच्या ठिकाणी आहे? त्यानेच तुझ्या पोटी फळ निपजू दिले नाही.” मग ती म्हणाली, “पाहा, ही माझी दासी बिल्हा आहे, हिच्यापाशी जा म्हणजे ही माझ्या मांडीवर प्रसूत होऊन हिच्यामुळे माझे घर नांदते होईल.”
उत्पत्ती 30 वाचा
ऐका उत्पत्ती 30
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: उत्पत्ती 30:1-3
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ