त्यांच्यावर मी एक मेंढपाळ नेमून त्यांना चारीन; तो कोण तर माझा सेवक दावीद; तो त्यांना चारील; तो त्यांचा मेंढपाळ होईल. मी परमेश्वर त्यांचा देव होईन, व त्यांच्यामध्ये माझा सेवक दावीद अधिपती होईल; मी परमेश्वर हे बोललो आहे.
यहेज्केल 34 वाचा
ऐका यहेज्केल 34
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: यहेज्केल 34:23-24
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ