कोणी आपली मुलगी दासी म्हणून विकली तर तिने दासांप्रमाणे निघून जाता कामा नये. तिच्या धन्याने तिला आपली बायको करून घेण्याचे ठरवले, आणि पुढे तिच्यावरून त्याची मर्जी उडाली, तर त्याने खंड घेऊन तिला जाऊ द्यावे; त्याने तिला धोका दिल्यामुळे तिला परक्या लोकांना विकून टाकण्याचा त्याला अधिकार नाही.
निर्गम 21 वाचा
ऐका निर्गम 21
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: निर्गम 21:7-8
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ