निर्गम 2:3-4
निर्गम 2:3-4 MARVBSI
पुढे त्याला लपवून ठेवता येईना म्हणून तिने लव्हाळ्यांचा एक पेटारा करून त्याला डांबर व राळ चोपडली; त्या पेटार्यात तिने त्या बालकाला घालून नदीकाठच्या लव्हाळ्यांत नेऊन ठेवले; आणि त्याचे पुढे काय होते ते पाहायला त्याची बहीण दूर उभी राहिली.

