तुमची मुलेबाळे तुम्हांला विचारतील की, ह्या सेवेचा अर्थ काय? तेव्हा तुम्ही सांगा की, हा परमेश्वराच्या वल्हांडणाचा यज्ञ आहे; त्याने मिसरी लोकांना मारले व आमच्या घरांचा बचाव केला त्या समयी तो मिसरातील इस्राएलांची घरे ओलांडून गेला.” हे ऐकून लोकांनी मस्तके लववून दंडवत घातले.
निर्गम 12 वाचा
ऐका निर्गम 12
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: निर्गम 12:26-27
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ