कारण पूर्वी तुम्ही अंधकार असे होता, पण आता तुम्ही प्रभूमध्ये प्रकाश असे आहात; प्रकाशाच्या प्रजेसारखे चाला; (कारण प्रकाशाचे फळ1 सर्व प्रकारचे चांगुलपण, नीतिमत्त्व व सत्यता ह्यांत दिसून येते.) प्रभूला काय संतोषकारक2 आहे हे पारखून घेत जा.
इफिसकरांस पत्र 5 वाचा
ऐका इफिसकरांस पत्र 5
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: इफिसकरांस पत्र 5:8-10
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ