भाऊभाऊ एकत्र राहत असले आणि त्यांच्यापैकी एक निपुत्रिक मेला तर त्याच्या विधवेने बाहेरच्या कोणा परक्याशी लग्न करू नये; तिच्या दिराने तिच्यापाशी जाऊन तिला बायको करून घ्यावे, व तिच्याबाबत दिराचे कर्तव्य करावे. त्या स्त्रीला जो पहिला मुलगा होईल त्याने त्या मृत झालेल्या भावाचे नाव चालवावे म्हणजे इस्राएलातून तो नामशेष होणार नाही.
अनुवाद 25 वाचा
ऐका अनुवाद 25
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: अनुवाद 25:5-6
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ