त्या वेळी मी तुमच्या न्यायाधीशांना आज्ञा केली की, ‘तुम्ही आपापल्या भाऊबंदांचे वाद ऐका; एखादा माणूस व त्याचा भाऊबंद व त्याच्याजवळचा उपरा ह्यांच्यामध्ये नीतीने न्याय करा. न्याय करताना पक्षपात करू नका, लहानमोठ्यांचे सारखेच ऐकून घ्या; कोणाचे तोंड पाहून भिऊ नका; कारण न्याय करणे देवाचे काम आहे; एखादे प्रकरण तुम्हांला विशेष अवघड वाटले, तर ते माझ्याकडे घेऊन या, म्हणजे मी ते ऐकेन.’
अनुवाद 1 वाचा
ऐका अनुवाद 1
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: अनुवाद 1:16-17
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ