प्रेषितांची कृत्ये 4:29-30
प्रेषितांची कृत्ये 4:29-30 MARVBSI
तर हे प्रभो, आता तू त्यांच्या धमकावण्याकडे पाहा; आणि बरे करण्याकरता तू आपला हात लांब करत असता आपल्या दासांनी पूर्ण धैर्याने तुझे वचन सांगावे असे कर; तुझा पवित्र सेवक येशू ह्याच्या नावाने चिन्हे व अद्भुते घडावीत असेही कर.”