प्रेषितांची कृत्ये 16:26
प्रेषितांची कृत्ये 16:26 MARVBSI
तेव्हा एकाएकी असा मोठा भूमिकंप झाला की बंदिशाळेचे पाये डगमगले; सर्व दरवाजे लगेच उघडले व सर्वांची बंधने तुटली.