तेथून ते अंत्युखियास जाण्यास तारवात बसून निघाले; जे कार्य त्यांनी सिद्धीस नेले होते त्याकरता त्यांना ह्याच ठिकाणाहून देवाच्या कृपेवर सोपवून पाठवण्यात आले होते. तेथे पोहचल्यावर त्यांनी मंडळी जमवून आपण देवाच्या सहवासात असताना देवाने काय काय केले आणि परराष्ट्रीयांकरता विश्वासाचे दार कसकसे उघडले, हे सांगितले. मग ते शिष्यांबरोबर बराच काळ राहिले.
प्रेषितांची कृत्ये 14 वाचा
ऐका प्रेषितांची कृत्ये 14
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: प्रेषितांची कृत्ये 14:26-28
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ