प्रेषितांची कृत्ये 13:50-52
प्रेषितांची कृत्ये 13:50-52 MARVBSI
तेव्हा यहूदी लोकांनी भक्तिमान व कुलीन स्त्रियांना व नगरातील मुख्य पुरुषांना चिथवले आणि पौल व बर्णबा ह्यांचा छळ करून त्यांना आपल्या सीमेबाहेर घालवून दिले. त्यामुळे ते आपल्या पायांची धूळ त्यांच्यावर झटकून इकुन्यास गेले. इकडे शिष्य आनंदाने व पवित्र आत्म्याने पूर्ण झाले.