त्याच्या कारकिर्दीच्या नवव्या वर्षाच्या दहाव्या महिन्यातील दशमीस बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर आपली सर्व सेना घेऊन यरुशलेमेवर चढाई करून आला; त्याने त्याच्यासमोर तळ देऊन सभोवार मेढेकोट उभारले. सिद्कीया राजाच्या कारकिर्दीच्या अकराव्या वर्षापर्यंत नगराला वेढा पडला होता.
२ राजे 25 वाचा
ऐका २ राजे 25
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: २ राजे 25:1-2
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ