हिज्कीयाची बाकीची कृत्ये, त्याचा सर्व पराक्रम, त्याने तळे व नळ बांधून नगरात पाणी आणले ह्या सर्वांचे वर्णन यहूदाच्या राजांच्या बखरीत केले आहे, नाही काय? हिज्कीया आपल्या पितरांजवळ जाऊन निजला व त्याच्या जागी त्याचा पुत्र मनश्शे राजा झाला.
२ राजे 20 वाचा
ऐका २ राजे 20
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: २ राजे 20:20-21
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ