अहो करिंथकरांनो, तुमच्याबरोबर बोलण्यास आमचे तोंड मोकळे झाले आहे, आमचे ‘अंत:करण विशाल झाले आहे.’ संकुचित अंत:करणाविषयी म्हणाल तर, तुमचीच अंत:करणे संकुचित आहेत; आमची नाहीत. तेव्हा तुम्हांला आपली मुले समजून मी असे सांगतो की, तुम्हीही आमची परतफेड करण्यासाठी आपली अंत:करणे तशीच विशाल करा.
२ करिंथ 6 वाचा
ऐका २ करिंथ 6
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: २ करिंथ 6:11-13
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ