शलमोनाची अथपासून इतिपर्यंत एकंदर सर्व कृत्ये नाथान संदेष्ट्याच्या ग्रंथात, शिलोनिवासी अहीया ह्याच्या संदेशलेखांत आणि नबाटपुत्र यराबाम ह्याच्याविषयीच्या इद्दो द्रष्ट्याच्या ग्रंथात लिहिलेली नाहीत काय? शलमोनाने यरुशलेमेत अवघ्या इस्राएलावर चाळीस वर्षे राज्य केले. शलमोन आपल्या पितरांजवळ जाऊन निजला व त्याला त्याचा बाप दावीद ह्याच्या नगरात मूठमाती दिली; त्याचा पुत्र रहबाम त्याच्या जागी राजा झाला.
२ इतिहास 9 वाचा
ऐका २ इतिहास 9
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: २ इतिहास 9:29-31
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ