मंदिरासमोर प्रत्येकी पस्तीस हात उंच असे दोन खांब त्याने केले; प्रत्येकाच्या शिरावरचा कळस पाच-पाच हात होता. मग त्याने गाभार्यासाठी साखळ्या करून खांबाला लावल्या, व शंभर डाळिंबे करून साखळ्यांवर लटकवली. हे खांब त्याने मंदिरासमोर, एक उजव्या बाजूस व दुसरा डाव्या बाजूस असे उभे केले; उजव्या बाजूच्या खांबाचे नाव याखीम (तो स्थापील) व डाव्या बाजूच्या खांबाचे नाव बवाज (त्याच्या ठायी सामर्थ्य) असे होते.
२ इतिहास 3 वाचा
ऐका २ इतिहास 3
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: २ इतिहास 3:15-17
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ