मग देवाच्या आत्म्याने ओदेदाचा पुत्र अजर्या ह्याला स्फूर्ती दिली; तो आसाच्या भेटीस जाऊन त्याला म्हणाला, “हे आसा, अहो यहूदी व बन्यामिनी लोकहो, मी म्हणतो ते ऐका; तुम्ही परमेश्वराच्याबरोबर राहाल तोवर तो तुमच्याबरोबर राहील; तुम्ही त्याला शरण जाल तर तो तुम्हांला पावेल. पण तुम्ही त्याला सोडाल तर तो तुम्हांला सोडील.
२ इतिहास 15 वाचा
ऐका २ इतिहास 15
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: २ इतिहास 15:1-2
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ