ह्या गोष्टी आज्ञारूपाने सांगून शिकव. कोणी तुझ्या तारुण्याला तुच्छ मानू नये; तर भाषण, वर्तन, प्रीती, (आत्मा), विश्वास व शुद्धता ह्यांविषयी विश्वास ठेवणार्यांचा कित्ता हो. मी येईपर्यंत वाचन, बोध व शिक्षण ह्यांकडे लक्ष ठेव. तुझ्यावर वडीलवर्ग2 हात ठेवण्याच्या वेळेस संदेशाच्या द्वारे दिलेले असे जे कृपादान तुझ्यामध्ये आहे, त्याकडे दुर्लक्ष करू नकोस. तुझी प्रगती सर्वांना दिसून यावी म्हणून तू ह्या गोष्टींचा अभ्यास ठेव; ह्यांत गढून जा.
1 तीमथ्य 4 वाचा
ऐका 1 तीमथ्य 4
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: 1 तीमथ्य 4:11-15
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ