अन्य भाषा बोलणार्याने आपणाला अर्थ सांगता यावा म्हणून प्रार्थना करावी. कारण जर मी अन्य भाषेत प्रार्थना केली तर माझा आत्मा प्रार्थना करतो, पण माझ्या बुद्धीचा उपयोग कोणाला होत नाही. तर मग काय? मी प्रार्थना आत्म्याच्या सामर्थ्याने करणार व बुद्धीच्या सामर्थ्यानेही करणार; मी स्तोत्र आत्म्याच्या सामर्थ्याने गाणार व बुद्धीच्या सामर्थ्यानेही गाणार.
१ करिंथ 14 वाचा
ऐका १ करिंथ 14
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: १ करिंथ 14:13-15
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ