“मी तुला एक मोठे राष्ट्र करेन,
मी तुला आशीर्वाद देईन;
आणि तुझे नाव महान करेन
आणि तू एक आशीर्वाद असा होशील.
जे तुला आशीर्वाद देतील,
त्यांना मी आशीर्वाद देईन, आणि जे तुला शाप देतील,
त्यांना मी शाप देईन;
आणि तुझ्याद्वारे पृथ्वीवरील सर्व कुळे आशीर्वादित होतील.”