1
स्तोत्रसंहिता 83:18
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
त्यांना समजू द्या की, ज्यांचे नाव याहवेह आहे— तेच या समस्त पृथ्वीचे एकमेव परमश्रेष्ठ स्वामी आहेत.
तुलना करा
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 83:18
2
स्तोत्रसंहिता 83:1
हे परमेश्वरा, तुम्ही मौन धरू नका; आमच्यासाठी कान बहिरे करू नका, असे अलिप्त राहू नका.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 83:1
3
स्तोत्रसंहिता 83:16
हे याहवेह, तुम्ही त्यांना पूर्णपणे लज्जित करा, जेणेकरून त्यांनी तुमच्या नावाचा शोध करावा.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 83:16
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ