1
स्तोत्रसंहिता 66:18
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
मी माझी पातके माझ्या अंतःकरणात ठेवली असती, तर परमेश्वराने माझा धावा ऐकला नसता
तुलना करा
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 66:18
2
स्तोत्रसंहिता 66:20
परमेश्वराचा धन्यवाद असो, त्यांनी माझी प्रार्थना अस्वीकार केली नाही, आणि माझ्यावर प्रीती करण्याचे नाकारले नाही.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 66:20
3
स्तोत्रसंहिता 66:3
परमेश्वराला म्हणा, “तुमची कृत्ये किती अद्भुत आहेत! तुमच्या सामर्थ्यामुळे तुमचे शत्रू तुम्हाला दबकतात.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 66:3
4
स्तोत्रसंहिता 66:1-2
अहो पृथ्वीवरील सर्व लोकहो, आनंदाने परमेश्वराचा जयजयकार करा! त्यांच्या गौरवशाली नावाचा महिमा गा; ते किती अद्भुत आहेत, हे जगाला सांगा.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 66:1-2
5
स्तोत्रसंहिता 66:10
हे परमेश्वरा, तुम्ही आमची परीक्षा घेतली; चांदी शुद्ध करतात, तसे तुम्ही आम्हाला शुद्ध केले आहे.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 66:10
6
स्तोत्रसंहिता 66:16
अहो तुम्ही, जे परमेश्वराचे भय बाळगता, ते या आणि ऐका; त्यांनी माझ्यासाठी काय काय केले ते सर्व मी तुम्हाला सांगेन.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 66:16
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ