1
स्तोत्रसंहिता 63:1
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
हे परमेश्वरा, तुम्ही माझे परमेश्वर आहात, मी तुमचा कळकळीने शोध करतो; या कोरड्या आणि वैराण भूमीत माझा जीव तुमच्यासाठी तहानलेला झाला आहे; माझे सर्वस्व तुमच्यासाठी किती उत्कंठित झाले आहे.
तुलना करा
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 63:1
2
स्तोत्रसंहिता 63:3
कारण तुमची प्रीती जीवनाहून उत्तम आहे, माझे ओठ तुमचे गौरव करतील.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 63:3
3
स्तोत्रसंहिता 63:4
माझ्या जिवात जीव आहे तोपर्यंत मी तुम्हाला धन्यवाद देईन आणि माझे हात तुमच्या नावाने उंच करेन.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 63:4
4
स्तोत्रसंहिता 63:2
तुमचे सामर्थ्य आणि गौरव मी तुमच्या पवित्रस्थानी पाहिले आहे.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 63:2
5
स्तोत्रसंहिता 63:7-8
कारण तुम्ही माझे साहाय्य आहात, तुमच्या पंखांच्या सावलीत मी गीत गातो. मी तुम्हाला बिलगून राहतो; तुमचा उजवा हात मला सावरून धरतो.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 63:7-8
6
स्तोत्रसंहिता 63:6
माझ्या बिछान्यावर मी तुमचे स्मरण करतो; रात्रीच्या प्रत्येक प्रहरी मी तुमचे मनन करतो.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 63:6
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ