1
स्तोत्रसंहिता 56:3
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
परंतु ज्यावेळी मला भय वाटेल, त्यावेळी मी तुमच्यावर भरवसा टाकेन.
तुलना करा
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 56:3
2
स्तोत्रसंहिता 56:4
परमेश्वरामध्ये मी त्यांच्या वचनाची प्रशंसा करेन. मी परमेश्वरावर विसंबून आहे आणि मी भिणार नाही. मर्त्य मानव माझे काय करणार?
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 56:4
3
स्तोत्रसंहिता 56:11
मी परमेश्वरावरच आपला भरवसा ठेवणार आणि मी भिणार नाही, मनुष्य माझे काय करणार?
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 56:11
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ