1
स्तोत्रसंहिता 48:14
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
कारण हेच आमचे सनातन परमेश्वर आहेत; ते अखेरपर्यंत आमचे मार्गदर्शक राहतील.
तुलना करा
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 48:14
2
स्तोत्रसंहिता 48:1
याहवेह महान आहेत, आमच्या परमेश्वराच्या नगरामध्ये, त्यांच्या पवित्र पर्वतावर ते सर्वोच्च स्तुतीस पात्र आहेत.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 48:1
3
स्तोत्रसंहिता 48:10
हे परमेश्वरा, तुमच्या नावाप्रमाणे, तुमची स्तुती देखील पृथ्वीवर सर्वत्र पसरली आहे. तुमचा उजवा हात नीतिमत्तेने परिपूर्ण आहे.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 48:10
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ