1
स्तोत्रसंहिता 45:7
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
तुम्हाला नीतिमत्व प्रिय व दुष्टाईचा द्वेष आहे; म्हणूनच परमेश्वराने, तुझ्या परमेश्वराने, तुला हर्षाच्या तेलाने अभिषिक्त करून तुझ्या सोबत्यांपेक्षा तुला अधिक उच्चस्थळी स्थिर केले आहे.
तुलना करा
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 45:7
2
स्तोत्रसंहिता 45:6
हे परमेश्वरा, तुमचे सिंहासन सदासर्वकाळ टिकेल; न्याय्यतेचा राजदंड त्यांच्या राज्याचे राजदंड राहील.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 45:6
3
स्तोत्रसंहिता 45:17
सर्व पिढ्यांमध्ये तुझ्या नावाचे स्मरण होईल, असे मी करेन; जगातील राष्ट्रे सर्वकाळ तुझी स्तुती करतील.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 45:17
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ