1
स्तोत्रसंहिता 42:11
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
हे माझ्या जिवा, तू खिन्न का झालास? आतल्याआत का तळमळत आहेस? परमेश्वरावर आपली आशा ठेव, मी पुनः माझा तारणारा आणि माझ्या परमेश्वराची स्तुती करेन.
तुलना करा
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 42:11
2
स्तोत्रसंहिता 42:1-2
हरणी जशी पाण्यासाठी उत्कट लालसा करते, तसा हे परमेश्वरा, माझा जीव तुमच्यासाठी उत्कट लालसा करीत आहे. माझा जीव परमेश्वराकरिता, जिवंत परमेश्वराकरिता तहानलेला आहे. मी केव्हा परमेश्वरासमोर येऊन त्यांचे दर्शन करणार?
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 42:1-2
3
स्तोत्रसंहिता 42:5
हे माझ्या जिवा, तू का खिन्न झालास? आतल्याआत का तू तळमळत आहेस? परमेश्वराची आशा धर. मी अजूनही माझा तारणारा आणि माझ्या परमेश्वराची स्तुती पुनः करेन.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 42:5
4
स्तोत्रसंहिता 42:3
रात्र आणि दिवस, माझे अश्रू माझा आहार झाले आहेत. मला लोक सतत असे विचारीत आहेत. “कुठे आहे तुझा परमेश्वर?”
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 42:3
5
स्तोत्रसंहिता 42:6
माझ्या परमेश्वरा, माझा जीव माझ्याठायी उदास झाला आहे; तेव्हा मी यार्देन प्रदेशातून आणि हर्मोनाच्या शिखरावरून, मिसहार पर्वतावरून तुमचे स्मरण करणार.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 42:6
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ