1
स्तोत्रसंहिता 31:24
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
याहवेहवर भरवसा ठेवणारे सर्वजण, खंबीर व्हा आणि धैर्याने राहा.
तुलना करा
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 31:24
2
स्तोत्रसंहिता 31:15
माझे दिवस तुमच्याच हातात आहेत. माझ्या शत्रूंच्या हातातून, माझा पाठलाग करणार्यांपासून तुम्हीच मला सोडवा.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 31:15
3
स्तोत्रसंहिता 31:19
तुमचा चांगुलपणा किती विपुल आहे, जो तुम्ही तुमच्या भय धरणार्यांसाठी राखून ठेवला आहे, आणि जे लोक तुमच्या ठायी आश्रय घेतात त्यांच्यावर त्याचा सर्वांसमक्ष वर्षाव करता.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 31:19
4
स्तोत्रसंहिता 31:14
परंतु याहवेह, माझा भरवसा तुमच्यावर आहे. मी म्हणालो, “तुम्हीच माझे परमेश्वर आहात.”
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 31:14
5
स्तोत्रसंहिता 31:3
कारण तुम्हीच माझे खडक व माझे दुर्ग आहात; तुमच्या नावाकरिता मला मार्गदर्शन करा आणि मला चालवा.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 31:3
6
स्तोत्रसंहिता 31:5
मी माझा आत्मा तुमच्या स्वाधीन करतो; माझ्या विश्वासयोग्य याहवेह, तुम्ही मला मुक्त केले.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 31:5
7
स्तोत्रसंहिता 31:23
अहो याहवेहच्या सर्व भक्तांनो, त्यांच्यावर प्रीती करा! याहवेह प्रामाणिक लोकांना मदत करतात पण ते गर्विष्ठांना पूर्ण मापाने शिक्षा करतात.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 31:23
8
स्तोत्रसंहिता 31:1
याहवेह, मी केवळ तुमच्याच ठायी आश्रय घेतला आहे; मला कधीही लज्जित होऊ देऊ नका; आपल्या नीतिमत्वानुसार मला सोडवा.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 31:1
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ