1
स्तोत्रसंहिता 125:1
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
ज्यांचा याहवेहवर विश्वास आहे, ते सीयोन पर्वतासारखे स्थिर आहेत, कारण ते कधीही ढळत नाहीत, तर सर्वकाळ टिकतात.
तुलना करा
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 125:1
2
स्तोत्रसंहिता 125:2
यरुशलेमला वेष्टण करणारे पर्वत जसे तिचे रक्षण करतात, तसेच आता आणि सदासर्वकाळ, याहवेह आपल्या लोकांना वेष्टून त्यांचे रक्षण करतात.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 125:2
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ