1
स्तोत्रसंहिता 107:1
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
याहवेहचे उपकारस्मरण करा, कारण ते चांगले आहेत; त्यांची दया सनातन आहे.
तुलना करा
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 107:1
2
स्तोत्रसंहिता 107:20
ते शब्द मात्र बोलले आणि लोक बरे झाले; परमेश्वराने त्यांना कबरेतून बाहेर काढले.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 107:20
3
स्तोत्रसंहिता 107:8-9
याहवेहच्या या अक्षय प्रीतीबद्दल व त्यांनी सर्व मनुष्यास्तव केलेल्या अद्भुतकार्याबद्दल ते त्यांचे उपकारस्मरण करोत. कारण ते तहानेल्यास तृप्त करतात, आणि भुकेल्या जिवास उत्तम पदार्थांनी संतुष्ट करतात.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 107:8-9
4
स्तोत्रसंहिता 107:28-29
त्यांच्या संकटात त्यांनी याहवेहकडे आरोळी मारली आणि याहवेहने या दुर्दशेतून त्यांना मुक्त केले. त्यांनी वादळ असे शांत केले की ते कुजबुज करू लागले, आणि समुद्राच्या लाटा अगदी स्तब्ध केल्या.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 107:28-29
5
स्तोत्रसंहिता 107:6
त्यांच्या संकटात त्यांनी याहवेहकडे आरोळी मारली आणि याहवेहने या दुर्दशेतून त्यांना मुक्त केले.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 107:6
6
स्तोत्रसंहिता 107:19
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 107:19
7
स्तोत्रसंहिता 107:13
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 107:13
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ