1
स्तोत्रसंहिता 104:34
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
माझे चिंतन त्यांना संतुष्ट करो, कारण याहवेहतच माझा आनंद परिपूर्ण आहे.
तुलना करा
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 104:34
2
स्तोत्रसंहिता 104:33
मी आजीवन याहवेहचे स्तोत्र गाईन; माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी माझ्या परमेश्वराचे स्तुतिगान करेन.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 104:33
3
स्तोत्रसंहिता 104:1
हे माझ्या जिवा, याहवेहचे स्तवन कर. हे याहवेह, माझ्या परमेश्वरा, तुम्ही किती थोर आहात; तुम्ही राजवैभव आणि तेजाने विभूषित आहात.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 104:1
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ