1
नीतिसूत्रे 16:3
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
तुम्ही जे काही काम करता ते याहवेहकडे सोपवून द्या, आणि ते तुमच्या योजना यशस्वी करतील.
तुलना करा
एक्सप्लोर करा नीतिसूत्रे 16:3
2
नीतिसूत्रे 16:9
मानव त्यांच्या हृदयात त्यांच्या योजना करतात परंतु याहवेह त्यांच्या मार्गांची दिशा ठरवितात.
एक्सप्लोर करा नीतिसूत्रे 16:9
3
नीतिसूत्रे 16:24
मधुर शब्द मधाच्या पोळासारखे असतात; ते आत्म्याला गोड वाटतात आणि हाडांना आरोग्य देतात.
एक्सप्लोर करा नीतिसूत्रे 16:24
4
नीतिसूत्रे 16:1
अंतःकरणाच्या योजना मानव करतो, परंतु जिभेचे योग्य उत्तर याहवेहपासून येते.
एक्सप्लोर करा नीतिसूत्रे 16:1
5
नीतिसूत्रे 16:32
योद्धा असण्यापेक्षा शांत स्वभावी असणे बरे, शहर जिंकून घेणार्यापेक्षा स्वतःवर ताबा ठेवणारा उत्तम.
एक्सप्लोर करा नीतिसूत्रे 16:32
6
नीतिसूत्रे 16:18
नाशापूर्वी गर्व आणि अधःपातापूर्वी मग्रूरी येते.
एक्सप्लोर करा नीतिसूत्रे 16:18
7
नीतिसूत्रे 16:2
मनुष्यास वाटते कि त्याचे सर्व मार्ग शुद्ध आहेत, परंतु याहवेह त्याचा उद्देश पारखतात.
एक्सप्लोर करा नीतिसूत्रे 16:2
8
नीतिसूत्रे 16:20
जो कोणी शिक्षणाकडे काळजीपूर्वक लक्ष देतो, त्याची समृद्धी होते, आणि जो याहवेहवर भरवसा ठेवतो तो आशीर्वादित असतो.
एक्सप्लोर करा नीतिसूत्रे 16:20
9
नीतिसूत्रे 16:8
अप्रामाणिक मार्गाने मिळविलेल्या अफाट संपत्तीपेक्षा प्रामाणिकपणे मिळविलेले थोडकेच बरे.
एक्सप्लोर करा नीतिसूत्रे 16:8
10
नीतिसूत्रे 16:25
एक मार्ग असा आहे जो योग्य वाटतो; परंतु तो शेवटी मृत्यूकडे नेतो.
एक्सप्लोर करा नीतिसूत्रे 16:25
11
नीतिसूत्रे 16:28
विकृत मनुष्य कलहास चेतावणी देतो, आणि निंदानालस्ती जिवलग मित्रांना सुद्धा विभक्त करते.
एक्सप्लोर करा नीतिसूत्रे 16:28
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ