1
फिलिप्पैकरांस 4:6
मराठी समकालीन आवृत्ती
कशाविषयीही चिंताक्रांत होऊ नका, तर सर्व परिस्थितीत, प्रार्थना व विनवणी करीत, उपकारस्तुतिसह आपल्या मागण्या परमेश्वराला कळवा.
तुलना करा
एक्सप्लोर करा फिलिप्पैकरांस 4:6
2
फिलिप्पैकरांस 4:7
आणि परमेश्वराची शांती, जी आपल्या सर्व बुद्धिच्या पलीकडे आहे, ती तुमचे विचार आणि तुमची मने ख्रिस्त येशूंमध्ये राखील.
एक्सप्लोर करा फिलिप्पैकरांस 4:7
3
फिलिप्पैकरांस 4:8
शेवटी, बंधू आणि भगिनींनो, जे काही सत्य, जे काही आदरणीय व जे काही न्याय्य, जे काही शुद्ध, जे काही सुंदर, जे काही प्रशंसनीय, श्रवणीय आणि स्तुतीपात्र आहे त्याचा विचार करा.
एक्सप्लोर करा फिलिप्पैकरांस 4:8
4
फिलिप्पैकरांस 4:13
जे मला शक्ती देतात त्यांच्याद्वारे सर्वकाही करण्यास मी समर्थ आहे.
एक्सप्लोर करा फिलिप्पैकरांस 4:13
5
फिलिप्पैकरांस 4:4
प्रभुमध्ये सर्वदा आनंद करा. मी पुन्हा सांगतो आनंद करा.
एक्सप्लोर करा फिलिप्पैकरांस 4:4
6
फिलिप्पैकरांस 4:19
त्यामुळे परमेश्वर स्वतः ख्रिस्त येशूंमध्ये तुमच्या सर्व गरजा आपल्या गौरवी संपत्तीतून पुरवील.
एक्सप्लोर करा फिलिप्पैकरांस 4:19
7
फिलिप्पैकरांस 4:9
माझ्यापासून तुम्ही जे सर्वकाही शिकला किंवा स्वीकारले किंवा ऐकले, किंवा मजमध्ये पाहिले त्यानुसार आचरण करा आणि शांती देणारे परमेश्वर तुम्हाबरोबर राहतील.
एक्सप्लोर करा फिलिप्पैकरांस 4:9
8
फिलिप्पैकरांस 4:5
तुमची सौम्यता प्रत्येकाला दिसून येऊ द्या. प्रभू जवळ आहे.
एक्सप्लोर करा फिलिप्पैकरांस 4:5
9
फिलिप्पैकरांस 4:12
मला गरजेमध्ये राहणे, विपुलतेमध्ये राहणे हे माहीत आहे. कोणत्याही परिस्थितीत व प्रत्येक परिस्थितीत भरल्यापोटी अथवा भुकेला, संपन्नतेत किंवा विपन्नतेत, समाधानी कसे राहावे हे मला माहीत आहे.
एक्सप्लोर करा फिलिप्पैकरांस 4:12
10
फिलिप्पैकरांस 4:11
मला गरज आहे म्हणून मी हे बोलतो असे नाही, कारण कोणत्याही परिस्थितीत समाधानी राहण्यास मी शिकलो आहे.
एक्सप्लोर करा फिलिप्पैकरांस 4:11
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ