1
गणना 6:24-26
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
“ ‘ “याहवेह तुम्हाला आशीर्वाद देवो आणि तुमचे संरक्षण करो; याहवेह आपला मुखप्रकाश तुमच्यावर पाडो आणि तुमच्यावर कृपा करो; याहवेह आपले मुख तुमच्याकडे लावो, आणि तुम्हाला शांती देवो.” ’
तुलना करा
एक्सप्लोर करा गणना 6:24-26
2
गणना 6:27
“अशा रीतीने ते माझे नाव इस्राएली लोकांना ठेवतील आणि मी त्यांना आशीर्वादित करेन.”
एक्सप्लोर करा गणना 6:27
3
गणना 6:23
अहरोन आणि त्याच्या पुत्रांना सांग, “तुम्ही इस्राएली लोकांस आशीर्वाद देतांना असे म्हणावे
एक्सप्लोर करा गणना 6:23
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ